महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक-टंकलेखक (इंग्रजी-मराठी) परीक्षा : २०११
मंत्रालयीन विभाग व मुंबईतील राज्य सरकारच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या गट 'क' संवर्गातील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार, दिनांक १८ डिसेंबर २०११ ला घेण्यात येणार आहे.
पदांची संख्या
लिपिक/टंकलेखक (मराठी) - १६५६
लिपिक/टंकलेखक (इंग्रजी) - १०३
महिला उमेदवारांसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत.
वयोमर्यादा : किमान १८ वर्षं व कमाल ३३ वर्षं
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण
मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रतिमिमिट तर इंग्रजीसाठी टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट हवा. या वेगाबाबतची सरकारी परीक्षा मंडळाची टायपिंगची परीक्षा २४ नोव्हेंबर २०११ पर्यंत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवाराला मराठी बोलता, वाचता व लिहिता येणं आवश्यक.
परीक्षांचे टप्पे - फक्त लेखी परीक्षा घेतली जाईल.
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असून ४०० गुणांसाठी २०० प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेचा कालावधी दोन तास असेल.
परीक्षा खालील अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
सामान्यज्ञान
बुद्धिमापन विषयक प्रश्न : उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो, हे आजमावण्यासाठी प्रश्न.
अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, सरासरी व टक्केवारी.
प्रवेश अर्ज फक्त ऑॅनलाइन पध्दतीने स्वीकारले जातील.
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत
२४ नोव्हेंबर २०११
परीक्षा दिनांक १८ डिसेंबर २०११
प्रवेश अर्जासाठीची वेबसाईट : www.mpsconline.gov.in

हरामी gov . लोकांनी साधी typing test कुठे आणि कशी होते हेतरी लिहायचे कळते का ? सगळेच privet classes मध्ये शिकून घ्यावेलागेलका आम्हाला ?
ReplyDelete