मी कॉमर्स ग्रॅज्युएट असून
एमकॉम करत आहे. मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे. मी एसबीआयसाठी
मुलाखत दिली होती आणि निवड झाली होती. 'वॉकिंग कस्टमर्स'ना क्रेडिट आणि
डेबिट प्लॅन सांगण्याचं माझं काम आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की,
मी ही नोकरी करू की नको? इथे काम करण्याचा अनुभव माझ्या फायद्याचा ठरेल का?
तुम्हाला जर बँकिंग इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल, तर तुम्ही ही नोकरी करणं तुमच्याच फायद्याचं ठरेल. ही संधी तुम्हाला कामाचा चांगला अनुभव मिळवून देईल. याच क्षेत्रात करिअर करण्याचा तुमचा विचार असल्यामुळे तुम्हाला ज्या ज्या प्रोफाइलवर काम करायला मिळतंय, ते तुम्ही करायला हवं. यामुळे तुम्हाला बँकेतील सर्व कामकाजाची माहिती होईल. फ्रेशर असताना तुम्ही आव्हानात्मक किंवा खूप जबाबदारीच्या कामाची अपेक्षा ठेवू शकत नाही. जसजसे तुम्ही या क्षेत्रातील काम शिकून घ्याल, अनुभवाच्या एकेक पायऱ्या चढाल तसतसं अधिक जबाबदारीची कामे तुमच्यावर सोपवण्यात येतील. तोपर्यंत तुम्ही सर्व कामं शिकून घ्या, त्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवा, कौशल्यं शिकून घ्या. नोकरी करता करता पुढे आणखी शिकून बँकांच्या स्पर्धा परीक्षा देणं, तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. यानंतर तुम्ही नक्कीच अधिक उज्ज्वल भविष्य अपेक्षित करू शकता. तथापि, ही नोकरी करायची की नाही ही सर्वस्वी तुमची वैयक्तिक पसंती आहे, तुमचा निर्णय आहे.
मी बी.एस्सीच्या (फिजिक्स) शेवटच्या वर्षाला आहे. यानंतर मी पुढे काय करिअर करू, याबद्दल माझा थोडा गोंधळ उडाला आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.
बीएस्सीनंतर तुम्ही फिजिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा मास्टर्स कोर्स करू शकता. विविध स्पर्धा परीक्षा देणं तसंच, नोकरी करणं हे पर्यायही तुमच्यासमोर आहेत. इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, डिझायनिंग आदी क्षेत्रांतील पुढील शिक्षणाचा विचारही तुम्ही करू शकता. तुमच्या क्षमता, बुद्धिमत्ता, दीर्घकालीन उद्दिष्ट, कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक कामगिरी, वैयक्तिक पसंती, प्राधान्यक्रम आदी गोष्टी विचारात घेऊन योग्य तो निर्णय घ्या.
माझा मुलगा (वय २६) हा कम्प्युटर इंजिनीअर (२०११) आहे त्याला गणित विषयात आणखी शिकायची इच्छा आहे. त्यासाठी कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तो सध्या नोकरी करतोय.
नामांकित विद्यापीठांमधून गणितातील मास्टर्स स्तरावरचे अभ्यासक्रम करण्यासाठी आधी गणितामध्ये ग्रॅज्युएशन करणं आवश्यक आहे किंवा ग्रॅज्युएशन स्तरावर कमीत कमी गणिताचे तीन पेपर दिलेले असणे आवश्यक आहे. त्याचं आताचं शिक्षण पाहता त्याला गणितात बीएस्सी करावं लागेल. हा कोर्स तुम्ही करस्पॉण्डन्स माध्यमातून करू शकता. हा कोर्स कोणत्या विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे, त्याची यादी तुम्हाला इंटरनेटवरून मिळू शकते.
मी इन्स्ट्रूमेन्टेशन इंजिनीअरिंगला तिसऱ्या वर्षात शिकत आहे. पुढे काय करिअर करू?
तुम्ही इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी-कंट्रोल इंजिनीअरिंग, अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स आणि तत्सम कोर्स करू शकता. गेट ही प्रवेश परीक्षा पास झाल्यावर तुम्ही एमई/एमटेक कोर्सला प्रवेश घेऊ शकता. मॅनेजमेंट, डिझायनिंग या क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. याव्यतिरिक्त लॉ, मास मीडिया, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स या क्षेत्रांचे पर्यायही आहेत. नोकरी करून काही वर्षांचा अनुभव मिळाल्यावर पुन्हा तुमचं शिक्षण घेऊ शकता. तथापि, नोकरी आणि मग शिक्षण घेणं हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. आपले गुणदोष ओळखा, प्राधान्यक्रम विचारात घ्या आणि मग, त्यानुसार योग्य तो निर्णय घ्या.
माझं शिक्षण एसवायबीएस्सीपर्यंत झालं आहे. गेल्या आठ वर्षांपासून मी एका ब्रोकिंग फर्ममध्ये काम करत आहे. आता मला हे क्षेत्र बदलायचं आहे. मी ग्रॅज्युएशन कसं पूर्ण करू? करिअरच्या संधी असणाऱ्या कोणत्या क्षेत्रात मला ग्रॅज्युएशन करता येईल? कृपया मला मार्गदर्शन करा.
तुम्हाला कोणत्या क्षेत्रात ग्रॅज्युएशन करायचं आहे ते आधी ठरवावं लागेल. करस्पॉण्डन्स माध्यमाने ग्रॅज्युएशन करण्याचा पर्याय तुम्हाला आहे. तुम्हाला आपली शाखा बदलायची असेल, तर (बीएस्सीव्यतिरिक्त) तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी आणखी तीन वर्षे खर्च करावी लागतील हेसुद्धा ध्यानात घ्या. कोर्सचा कालावधी आणि इतर औपचारिक बाबींची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ज्या विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिता तिथे संबंधित डिपार्टमेंटशी संपर्क साधा.
i want to do job in bank
movies like the bank job
sites like job bank
what is a bank teller job like
career in banking salary
career investment banking
career chase bank
i want job in bank

No comments:
Post a Comment