Jobs in Mahabeej
Wednesday, October 30, 2013
Wednesday, October 23, 2013
Wednesday, October 16, 2013
RE-SKILLING IS THE NEED OF THE HOUR
RE-SKILLING IS THE NEED OF THE HOUR,
The depreciating value of ru pee clubbed with a slowing global economy is making hiring decisions a challenging task for many companies. However, investment in human capital will be increasingly critical for economies to capitalise on the next wave of growth to ensure companies are able to maintain a consistent supply of talented employees.
An increasingly competitive landscape and more complex team roles are compelling today’s workforce to re-skill and upgrade to develop more complex skill-sets. Reskilling means adding additional skill-sets to your existing professional toolkit. These are skills that will enable you to be more productive and future-focused. Keeping yourself updated with the latest skills ensures that you not only stay ahead of the competition, but also become a more valuable asset for your existing organisation. Data suggests that a large chunk of the workforce in emerging markets of Asia-Pacific is looking at skill-enhancement and career development. 69 per cent of Indian employees are either actively seeking or considering further education or training. However, to actually go ahead and pursue the course becomes a difficult task for many to accomplish. Thus, as much as the onus of re-skilling lies on the shoulders of the employee, it is also important for companies to integrate re-skilling as a requisite in their employee’s growth plans. This not only encourages employees but reinforces companies’ commitment towards employees who make that extra effort to stay ahead of the curve. In conclusion, in today’s rapidly changing job environment, it has become a necessity to continuously re-skill yourself in order to remain competitive and relevant in the marketplace.
The adoption of energy efficiency measures is 50 per cent greater in non-metros than metros

Schneider Electric India, in partnership with AEEE, has announced the findings of a national study on the energy consumption profile of Indian businesses and drivers for clean energy investment. This survey was conducted in the month of September 2013, with 300 respondents across metro and Tier-II cities in India providing details on how they look at their energy consumption.
KEY FINDINGS:
93 per cent of the respondents would like to reduce their energy costs, but 55 per cent of them do not have either the goals or the know-how for reduction;
About 40 per cent of the respondents have invested in energy efficiency in the last year;
Three quarters of all respondents said that they anticipate upto 15 per cent of their electricity coming from
renewable sources in the next three to five years;
83 per cent of the respondents anticipated spending, in the year ahead, at least the same as last year on energy efficiency. 49 per cent of the respondents anticipated spending, in the year ahead, more than last year on energy efficiency;
Adoption of energy efficiency measures is 50 per cent greater in non-metros compared to metro cities;
Use of energy efficient lighting is the most common energy efficiency measure that is adopted by the Indian industry;
Cost-savings was the biggest driver for energy efficiency investment decisions. Brand image, policy or standards and government incentives were other significant drivers; Businesses in metro cities spend more on energy compared to the businesses in non-metro areas;
The average annual energy spend of the respondents was INR 3.4 crores, out of which businesses spend approximately INR 1 crore on diesel as fuel for generators and other processes;
About 2/3rd (between 68 – 70 per cent) of energy expenses across both metros and non-metros are on grid based power;
The balance is primarily on diesel (between 24 – 26 per cent) and gas (a little over three per cent) and other sources.
27 per cent of companies will increase their investments in ‘HR technology’

About a third of Asia Pacific-based national and multi-national companies anticipate significant changes in their human resources departments in the next couple of years, as they seek greater efficiencies and to improve the processes within the function, according to the 16th annual HR Service Delivery and Technology Survey by Towers Watson. Respondents included HR and HRIT executives at 1,025 organisations from 32 countries.
KEY FINDINGS:
The key 49 per cent of Asia Pacific companies currently lack a formal written HR strategy to lay out the role of the function within the business; A third of respondents (33 per cent) will make a change to their HR structure before the end of next year. Among companies changing their HR structure, nearly three-quarters (73 per cent) are doing so to realise further operational efficiencies, while just over half (52 per cent) are doing so to improve quality; 38 per cent are pursuing a change in business strategy or seeking to achieve cost savings (24 per cent); Nearly half (46 per cent) of respondents now provide mobile access via smartphone to employees. A few of the companies surveyed (12 per cent) operate a ‘bring your own device’ policy; While only 51 per cent of companies in Asia Pacific have a defined HR strategy in place, a further 31 per cent of companies plan to implement such strategies within the next 18 months.
The profile of a successful leader
The profile of a successful leader
As we celebrate Boss’ Day today, Amogh Deshmukh enlists the core competencies of a successful leader
When
people ask me how a profile of a successful leader aka boss at the
front should be, I always tend to tell them ‘keep it simple’.
Let’s split the job of the frontline leader into four parts:

1 What people know: You need him/her to possess the right knowledge. This could be pertaining to one’s education, professional qualification, certifications, etc;
2 What people have done: Then you also want him/her to come with relevant experience places he/she has worked before, the kind of skills he/she needs for the job, so on and so forth;
3 What people can do: These are the behaviours that I get to the
job.These are things I am capable of doing.We all categorise them as
‘behavioural competencies’.The good news is that most of these are
trainable and developable;
4 Who people are: This is a deep-rooted phenomenon. And often people are conditioned to behave in a certain manner. It’s something we can’t change but knowing
them makes us understand the behaviour and take informed decisions.They
are the least trainable on the developmental continuum and can really
only be managed. We came up with nine core competencies under three main
domains – interaction essentials (competencies that are the foundation
for the other competencies), leading others (applying the essentials)
and making decisions and planning (managing the business).
Interaction essentials
— Managing relationship
— Guiding interactions Leading others
— Coaching for success
— Coaching for success
— Coaching for improvement
— Influencing
— Delegation and empowerment Making decisions and planning
— Problem / opportunity analysis
— Problem / opportunity analysis
— Judgement
— Planning and organising
So
where does the gap exist? Why don’t we see a positive needle movement?
Why is the ground situation not changing? While some feel it’s
organisations’ take on the responsibility to develop leaders and build a
stronger pipeline, many often say that it is an HR agenda. As we try to
close this gap, it’s important for organisations that they focus on
making this learning a journey rather than an one-time event. There have
to be enough
touch-points for managers and their direct subordinates to discuss and
work out solutions for their development areas and there has to be a
regular and scientific way of tracking progress.
- The author is key member - leadership, Development Dimensions International
MEDICAL DIAGNOSIS: WORKAHOLISM
MEDICAL DIAGNOSIS: WORKAHOLISM
DELVES INTO THE CHALLENGES OF DEALING WITH A WORKAHOLIC BOSS WHO DEMANDS THE SAME DEDICATION FROM SUBORDINATES
WORKAHOLIC BOSSES often tend to have unreasonable expectations from their team-members. Ashish Arora, founder and MD, HR Anexi elaborates, “A workaholic boss generally works long hours and continues to remain connected with work, even during weekends. If this behaviour is restricted to the boss only, it can be perceived as an individual choice. However, when the boss expects similar efforts from his/her employees, it creates a stressful work environment and a clash of working styles.”
Such a situation can disturb one’s work-life balance and pattern of work in an effort to please the boss. Keyuri Singh, VP-HR, Blue Star Infotech explains, “In a lot of Indian companies, the parental style of management leads people to believe that the only way to corporate success is by listening to the boss and emulating him/her (if she/he sits late in office, many assume that it is the only way to keep him/her pleased). This leads to wastage of time and can ruin an employee’s work-life balance.”
Shrutidhar Paliwal, VP and head-corporate communication and media relations, Aptech Ltd, tells us how it is important for employees in such a case to convey to the boss that quality matters and that is what they should be judged upon, “Every individual possesses a different working style. Working overtime doesn’t imply that the employee is hardworking. In fact, it can often be a sign of poor time management and work inefficiency. It is important for the employer to consider ‘work quality’ as a key factor in evaluating an employee’s performance. If this is not the case, then the employee should communicate to the boss that the job requirements and the boss’ expectations don’t match and he/she is compelled to make a choice.”
What measures can be taken to deal with a workaholic boss? Sujata Barla,VP- marketing, Edureka, answers: Prepare a plan of the tasks in hand. Prioritise the tasks (ask the boss for a priority list) and set target completion dates.This ensures that you are working only on high priority tasks;
Stick to the committed completion dates;
Communicate well with the boss. Send him/her a daily or weekly report of the status of your projects;
Don’t be afraid to say ‘no’ to a task. It should always be accompanied with a proper logical explanation.
Sunday, October 13, 2013
Poem of showing relation between Husband and wife
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी सुंदर कविता
Poem of showing relation between Husband and wife
Poem of showing relation between Husband and wife
Friday, October 11, 2013
Cheating jobs at Gulf Countries
भूल-भुलैया - Cheating jobs at Gulf Countries
चार वर्षापूर्वीची गोष्ट. शुक्रवारची सुट्टी असल्याने लंचनंतर वामकुक्षी काढून जरा आमच्या कॅम्पबाहेर फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. इथे दम्ममला संध्याकाळचे चार वाजले तरी अजून उष्मा जाणवत होताच ! सौदीला आल्यापासुन दोन महीने आराम असा नव्हताच ! अगदी वीकली ऑफ सुद्धा कॅन्सल केले होते ,इतक्या दिवसानी सुट्टी मिळाली म्हणून जरा एंजॉय करायचा मूड होता .म्हणून अल-खोबर वरुन विक्रांतला फोन करून बोलावलं होतं . तो गाडी घेवून पाच वाजेपर्यंत पोहोचणार होता. तोपर्यंत पायी फेरफटका मारावा म्हणून निघालो, आणि चालत चालत कॅम्प पासून दीड-दोन किलोमीटर वर आलो.
सगळीकडे रखरखीत निर्मनुष्य वाळवंट पसरला होता. रस्त्यावरच्या वाहनांची वर्दळ सोडली तर इथे 200-300 किलोमीटर प्रवास केला तरी मानवी अस्तित्वाची खूण सापडणे महामुश्किल काम !मधून मधून खुरटलेली हिरवी झुडपे , त्यातच समुद्रकिनारीच्या जमिनीत मात्र दलदलीमुळे थोडीफार दाट मॅनग्रोव्ह ची झुडपे होती. तिथे मात्र थोडी हालचाल होती.
30-40 उंट घेवून एक राखणदार तिथे उभा होता. जवळ जावून पहिले तर चक्क भारतीय निघाला. मी कुतुहुलाने विचारले, क्यो भैय्या ? नाम कया है ? तो उत्तरला, नमस्ते साहिब ,मै दिलीपकुमार विश्वकर्मा . बलिया –युपी से हूं . ………
अरे व्वा ,मी म्हणालो, इधर कैसे ?
तो म्हणाला ,बाबूजी कया बतावू? बडी लंबी कहानी है .
तेवढ्यात विक्रांतचा फोन आला ,तो गाडी घेवून आला होता कॅम्पवर . मग मी त्याला गाडी घेवून इकडेच ये असे सांगून तिथपर्यंतचा रस्ता तोंडी सांगितला . पाच मिनिटात तो गाडी घेवून आलाही! हाय-हॅलो झाल्यावर म्हणाला ,अरे इकडे काय करतोस? चल, आज सुट्टी वाया घालवायचीय का? मस्त long drive करून येवू जेद्दाह ला !
पण मी म्हणालो ,थांब रे जरा. जावू उशिराने . अरे या भैय्याची स्टोरी तर ऐकूया जरा !
मग भैय्या घाबरत घाबरत आपली स्टोरी सांगू लागला । त्याचे डोळे पाणावले होते,चेहरा करुण दिसत होता. बायकामुलांना घरी सोडून बरोबर तीन वर्षापूर्वी बलियाच्या जवळच्या एका गावातून तो मुंबईला पोटा-पाण्यासाठी आला. अंधेरीत एका बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन सुरू होते,तिथल्या मॅनेजर शी विश्वकर्माच्या मित्राची ओळख होती. मग तिथे बिल्डरकडे लहानसहान कामे करू लागला . मोलमजुरी करता करता तिथे बिल्डिंगचे एलेक्ट्रिकचे काम करणार्याब मंडळींशी त्याची चांगली दोस्ती जमली. त्यांनी त्याला इलेक्ट्रिकल मधले बेसिक काम शिकवले. मूळचा तो सातवी फेल होता,पण तसा चलाख होता. सहा-सात महिन्यात तो चांगला तयार झाला.आणि मग मोलमजुरीचे काम सोडून तो इलेक्ट्रिक वायरिंग चे काम करणार्याा त्या ग्रुप बरोबर काम करू लागला.
त्यातच त्या ग्रुपमधल्या शोभन बॅनर्जी या बंगाली टेक्निशियन ने पासपोर्ट काढलेला होता. त्याने नुकताच एका दुबईमधील कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला होता. त्यात सिलेक्ट होवून त्याचा व्हिसा आला आणि शोभन दुबईला जायला निघाला. मग विश्वकर्माच्या मनातही आपण दुबईला जावे असा विचार सुरू झाला . शोभन ने त्याला सगळी मदत केली ,आणि पासपोर्टसाठी अर्ज करून मुंबईतल्या एजंट्स चे पत्तेही दिले. इंटरव्ह्यू कसा द्यायचा याबद्दल मार्गदर्शनही केले. आणि शोभन दुबईला गेला. त्याला सोडायला सगळी मित्रमंडळी विमानतळावर गेली होती,त्यात विश्वकर्माही होताच. विमानतळावरचा झगमगाट बाहेरूनच पाहून त्याचे डोळे दीपले ,आणि एका मोहमयी स्वप्ननगरीत तो हरवून गेला. कसेही करून आपणही परदेशी जायचेच या वेडाने तो पुरता झपाटला गेला.
काही दिवसात पासपोर्ट मिळाला, मग इतर कागदपत्रे जमवून विश्वकर्माने धडाधड इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. पहिल्या सहासात वेळेला तो फेल झाला,पण तरीही जिद्द न सोडता त्याने इंटरव्ह्यू देणे सुरूच ठेवले ,आताशा त्याला कोणते प्रश्न विचारले जातात ,आणि त्यांना कशी उत्तरे द्यायची ,हे त्याला समजले. शेवटी एका इंटरव्ह्यू मध्ये सौदी अरेबिया मधल्या एका कंपनीसाठी तो सेलेक्ट झाला बुवा.2000 सौदी रियाल पगार । त्यादिवशी त्याला आकाशाला हात टेकल्यासारखे झाले. मग काय ? आयुष्यात पहिल्यांदा त्याने दारू प्यायली. सगळ्या मित्रमंडळींना पार्टी देवून स्वत:ही झिंगला .
मग काही दिवसात त्याचाही व्हिसा आला ,आणि 1 डिसेंबरचे 2007 चे विमानाचे तिकीटही.मात्र त्यासाठी एजंटला फी म्हणून 50,000/- रुपये द्यायचे होते. मग लोन काढून ते पैसे भरले .आता विश्वकर्मा अतिशय आनंदात होता, लगेच तो चार दिवसासाठी घरी युपीला जावून घरच्यांना भेटून आला. आणि ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरला विमानात बसलाही!
सौदीच्या दम्मम विमानतळावर तो उतरला . आपल्या मोहमयी स्वप्नंनगरीत आपण प्रत्यक्ष पोहोचलो आहोत, हे पाहून त्याला आनंदाने वेड लागायचे बाकी राहिले होते. या गडबडीतच विमानतळावरचे सोपस्कार पार पडले ,आणि बाहेर पडल्यावर एक ड्रायव्हर आलीशान गाडीसह त्याचीच वाट पहाट होता. नशीब तो हिन्दी-उर्दू बोलणारा एक पाकिस्तानी होता. विश्वकर्माने आपले सामान आणि पासपोर्ट त्या ड्रायव्हरकडे दिला आणि आता कंपनीत जावू,म्हणून ते निघाले….
हळूहळू शहर मागे पडू लागले आणि सौदीचा भयाण रखरखीत वाळवंट सुरू झाला. आपण नक्की कुठे जातो आहोत?असे त्याने ड्रायव्हरला विचारलेदेखील. पण थातुरमातुर उत्तरे देवून ड्रायव्हरने त्याला गप्प केले. जवळजवळ सहा तास गाडी पळत होती. रात्री एक वाजता मुंबईहून तो निघाला होता ,आणि एव्हाना दुपारचे दोन वाजले होते. त्यामुळे पोटात भुकेचा आगडोंब पेटला होता. ड्रायव्हरने त्याला प्यायला पाणी दिले आणि जेवण मालकाच्या घरी करू असे संगितले….
मालकाच्या घरी? पण मला तर कंपनीत कामाला जॉइन करायचे आहे ना? विश्वकर्माच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. भीती आणि शंका यांनी तो अस्वस्थ झाला. पण तेवढ्यात सौदीच्या वाळवंटात फुललेली हिरवीगार शेती दिसू लागली. संत्री,मोसुंबी,सफरचंदे आणि खजुरच्या बागा. तेवढच जरा हिरवळ बघून मन हलके झाले. काही मिनिटातच मालकाचे घर आले. ते एका श्रीमंत अरबाचे घर होते. भला-थोरला बंगला, 5-6 गाड्या ,नोकर-चाकर…. फार मोठे प्रस्थ होते….
गाडीतून उतरल्यावर त्याला बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एक झोपडीवजा खोलीत नेले. त्याचे सामान तिकडे ठेवून पासपोर्ट मालकाकडे जमा केला गेला. मेरी कंपनी किधार है? आप मुझको इधर किधर लेके आया? या विश्वकर्माच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष दिले नाही . बंगल्यात सर्वत्र 24 तास ए.सी. आणि थंड /गरम पाण्याची सोय असली तरी झोपडीत मात्र एकच पंखा,एक बल्ब आणि एक स्टोव्ह आणि पाण्याचा एक नळ होता. जे जेवण मिळाले ते खावून विश्वकर्मा जो गाढ झोपला ,तो जागा झाला थेट दुसर्याव दिवशी सकाळी . ड्रायव्हर त्याला उठवण्यासाठी हाका मारत होता. …चलो जलदी करो…. खेतपे जाना है ,काम के लिये .
आपण पुरते फसलो आहोत, याची कल्पना आता विश्वकर्माला आली. त्याची मोहमयी स्वप्नांची नगरी कुठल्याकुठे विरून गेली. त्याने ड्रायव्हरच्या माध्यमातून अरबला काही सांगण्याचा प्रयत्नही केला ,पण उपयोग शून्य! उलट तेरेको इंडिया से लाया वो कया खिलाने-पिलाने? चल साला काम पे नही तो मार पडेगी! अशी धमकीही मिळाली. आता मात्र विश्वकर्मा घाबरला. नाइलाजाने कुदळ –फावडी खांद्यावर मारून शेतात गेला आणि पडेल ते काम करू लागला. दोन-तीन महीने गेले ,पगारचे नाव नाही. अरब फक्त त्याला जेवण बनवण्यासाठी धान्य द्यायचा , आणि झोपडीत असलेल्या तुटपुंज्या सुविधांवर विश्वकर्मा जगत होता.
घरी /मुंबईला फोन /पत्राद्वारे कळवावे तर अरबाचा कडा पहारा. त्याच्या नजरेतून कुठलीही गोष्ट अजिबात सुटत नसे. कधीकधी चाबकाचे फटकेही खावे लागायचे. विश्वकर्माचे हाल कुत्राही खात नव्हता…..
असेच सहासात महीने गेले ,आणि मग शेतीच्या कामांचा सीझन संपल्यावर त्याला उंट चरवायचे काम देण्यात आले. … आज उंट चरवता-चरवता तो जरा इकडे लांबवर आला ,आणि नेमका आमच्याशी संपर्कात आला . आम्हाला त्याने कळवळून विनंती केली,साब आप किसिको बताना नही,वरना मेरी जान चाली जाएगी .एक बार हायवेसे जानेवाले एक पंजाबी ड्रायव्हर को मेरी कहानी बता रहा था , तो मालिकने देखा और बहूत मारा मुझे साबजी……
विक्रांत म्हणाला,घाबरू नकोस, तुला परत भारतात जायचे आहे का? मी व्यवस्था करतो. कसाबसा तो तयार झाला.आणि उंट घेवून परत गेला .आम्ही मग जेद्दाहचा long drive च प्लॅन कॅन्सल करून रात्रीपर्यंत विश्वकर्माच्या प्रॉब्लेम वर विचार केला. दुसर्यान दिवशी मग विक्रांतने Indian Embassy मधल्या सूरज मेनन या त्याच्या मित्राला फोन करून सगळी हकिगत कळवली. अरबाचा पत्ता आणि विश्वकर्माचा ठावठिकाणा कळवला . चार-पाच दिवसातच वेगाने घडामोडी होवून विश्वकर्माचा पासपोर्ट आणि कागदपत्रे अरबकडून परत मिळवण्यात आली.
आम्ही दोघांनी थोडे पैसे त्याला दिले, त्या पंजाबी ड्रायव्हर लोकांनीही माणुसकी म्हणून पैसे जमवून दिले. सगळे मिळून 50,000/- भारतीय रुपये त्याला दिले, आणि तुझे कर्ज पहिले फेड बाबा , आणि पुन्हा नीट चौकशी केल्याशिवाय कुठल्यातरी एजंटच्या नादी लागून इकडे येण्याची स्वप्ने बघू नकोस, असा सल्ला त्याला दिला. तिकटाची व्यवस्था Indian Embassyने केली होती. जवळजवळ एका वर्षाचा वनवास भोगून ,सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेला विश्वकर्मा विश्वकर्मा भारतात परत गेला….. पण त्याची सुटका केल्याचे अनामिक समाधान मात्र आम्हाला झाले. न जाणो, त्यादिवशी मी फेरफटका मारायला कॅम्पबाहेर न येता तसाच विक्रांतबरोबर long driveला गेलो असतो तर? …… तर विश्वकर्मा आणखी किती वर्षे तसाच अडकून पडला असता काय माहीत ???
…………………………………………………..असे अनेक विश्वकर्मा परदेशीच्या मोहमयी स्वप्नांच्या भूलभुलैयात फसून कुठेकुठे अडकून पडलेले असतील … ईश्वर त्यांना परत त्यांच्या मुला-माणसात परत आणो ही प्रार्थना …..!!!
(सत्यकथे वर आधारित )

Thursday, October 10, 2013
At the age of 20 & 30
At the age of 20, one is always young to go partying and drinking. But, is being 30 the end of it all?
The ten years gap is surely a big difference. Watch this hilarious video to think it over.

Subscribe to:
Posts (Atom)