Thursday, March 11, 2021

12:40 AM

अँटिलिया समोरील स्फोटकं, हिमनगाचं टोक ?

 अँटिलिया समोरील स्फोटकं, हिमनगाचं टोक ?


मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या बंगल्यासमोर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरानी यांची झालेली गूढ हत्या ही वरवर दिसते त्यापेक्षाही गंभीर घटना आहे. मुंबईत अनेक गुन्हे घडतात त्यातलाच एक गुन्हा म्हणून याकडे बघता येणार नाही. कारण हा किरकोळ गुन्हा नसून एका अत्यंत धोकादायक अशा व्यापक कारस्थानाचा भाग आहे याची खात्री पटविणाऱ्या अनेक घटनांची साखळी गेल्या काही महिन्यात उलगडत गेली आहे.


मोदींवर टीका करण्यासाठी कुठलाच ठोस मुद्दा मिळत नाही या वैफल्यग्रस्त मनस्थितीतून राहुल गांधी अनेक खोटे आरोप वेळोवेळी रेटून करत असतात. 'सूटबूट की सरकार', 'अडानी-अंबानींचं सरकार' यासारखी वायफळ बडबड या श्रेणीतच मोडत असावी असं आधी वाटत होतं. पण गेल्या काही महिन्यात ज्या घडामोडी घडत आहेत व ज्या धोकादायक रितीने योजनाबद्ध पावलं उचलली जात आहेत, त्यावरून वरवर बाष्कळ वाटणार्‍या या टीकेमागे एक अत्यंत घातक कारस्थान शिजविणारी शक्तिशाली यंत्रणा काम करते आहे असं जाणवू लागलं आहे.


जून 2020 मध्ये भारत सरकारने नव्या कृषी कायद्यांची घोषणा केली . तेंव्हा कोणीही विरोधी मत नोंदविले नाही. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब व इतर राज्यांनी या कायद्यांची अंमलबजावणी सुरूही केली. अगदी, राजेश टिकैत यांनीही " शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली " या शब्दात या कायद्यांचं स्वागत केलं.


त्यानंतर जुलै महिन्यात एक विशेष घटना घडली...


लाॅकडाऊनच्या कालखंडात सगळे करोनाच्या नावाने खडे फोडत बसलेले असताना मुकेश अंबानींनी लक्ष केंद्रित केलं होतं 'जिओ'ला पूर्णतः कर्जमुक्त करण्याकडे. जागतिक दर्जाची डिजिटल कंपनी उभी करायची म्हणजे प्रचंड गुंतवणूक आलीच. गेल्या चार वर्षात यासाठी घेतलेलं कर्ज फेडून नव्या गुंतवणुकीसाठी पैसे उभे करण्याच्या हेतूने त्यांनी जिओचं मर्यादित भागभांडवल या क्षेत्रातील दादा कंपन्यांना विकायचं ठरवलं. जिओची आजवरची कामगिरी आणि विश्वासार्हता यामुळे अवघ्या तीन महिन्यात गूगल, फेसबुक, इंटेल, क्वालकाॅम यासारख्या कंपन्यांनी जिओमध्ये तब्बल 1.52 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 


या आर्थिक शक्तीच्या पाठिंब्यावर यापुढील वाटचालीचं जे चित्र जिओच्या 15 जुलै 2020 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडलं गेलं त्याचा आवाका खरोखर थक्क करणारा होता.


या सभेत जाहीर करण्यात आलं की जिओनी स्वतः विकसित केलेलं 5G तंत्रज्ञान पुढील वर्षीपर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. 


म्हणजेच,  सॅमसंग, हुवेई यासारख्या कंपन्यांच्या बरोबरीने स्वतःचं 5G तंत्रज्ञान असलेली जिओ ही पहिली भारतीय कंपनी असेल.


याचा अर्थ असा की, जगभरातील मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सना हे तंत्रज्ञान भारतातून निर्यात केलं जाईल. भारतातील ग्राहकांना स्वदेशी 5G तंत्रज्ञान उपलब्ध होईल व चीनवर अवलंबून रहावं लागणार नाही.

 

या सभेत असंही जाहीर करण्यात आलं की गुगलच्या अँड्राॅइड वर आधारित जिओ स्मार्ट फोन्स अत्यंत स्वस्त दरात ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातील. यामुळे अत्याधुनिक 5G सेवा कोट्यावधी भारतीयांपर्यंत पोचेल व तिच्याबरोबर डिजिटल इंडियाचे लाभही.


याबरोबरच, मोबाईल फोन्ससाठी चीनवर अवलंबून राहण्याची गरज जवळपास संपेल. 


5G तंत्रज्ञान व स्मार्टफोन्सची भारतीय आणि जागतिक बाजारपेठ इतकी प्रचंड आहे, की त्यात अंबानींची जिओ आपल्या एकाधिकारशाहीला आव्हान देणार हे लक्षात आल्यावर चवताळलेल्या चीनने जगभरातील व भारतातील आपल्या इकोसिस्टिमला हाताशी धरून आपले डाव खेळायला सुरुवात केली. 


आजवर ज्या कृषी कायद्यांमध्ये काहीही वावगं वाटलं नव्हतं त्यांच्याविरुद्ध हळूहळू रान पेटवायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या आडून, या आंदोलनाची आखणी, दर्शन पाल, योगेंद्र यादव यांच्यासारखी डावी मंडळीच करत होती हे लक्षात घ्यायला हवं.


"या कायद्यांमधील कुठल्या तरतुदींना तुमचा आक्षेप आहे हे सांगा, कलमनिहाय चर्चा करा," अशा विनवण्या सरकार पुन्हापुन्हा करत असूनही, कुठलीही तथ्याधारित चर्चा न करता, कोणताही तोडगा निघू न देता, आंदोलन कसं सुरूच राहील व आणखी भडकेल असे उघड प्रयत्न केले गेले.


या कृषी कायद्यांमुळे भारताचे संपूर्ण कृषी क्षेत्र अंबानींच्या घशात जाईल, तुमच्या जमिनी ते बळकावतील अशी तद्दन खोटी भीती घालून भावनाप्रधान शेतकऱ्यांना भडकविण्यात आलं. 

'गरीब बिचारा बळीराजा' या भावनेच्या आहारी गेलेल्या अनेक भाबड्या लोकांनाही ते खरं वाटू लागलं.


मग पंजाबमध्ये अचानक 'रिलायन्स जिओ' च्या टाॅवर्सवर हल्ले होऊ लागले. शेकडो टाॅवर्सचं नुकसान करण्यात आलं. अंबानींनी शेतमालाची खरेदी- विक्री करू नये अशी मागणी असल्यास 'रिलायन्स फ्रेश' या त्यांच्या डिपार्टमेंटल स्टोर्सच्या साखळीसमोर निदर्शनं झाली असती तर ते समजू शकलं असतं. 'जिओ' चा कृषी कायद्यांशी काय संबंध ? 5G मधील आपल्या मक्तेदारीला शह देण्याची हिंमत केल्या बद्दल रिलायन्सला धडा शिकविण्याचा हा प्रयत्न होता !


पंजाबसारख्या सीमावर्ती प्रांतात कम्युनिकेशनचं नेटवर्क बंद पडणं किती धोकादायक आहे हे काँग्रेसमध्ये असूनही राष्ट्रवादी असलेल्या कॅ. अमरिंदरसिंग यांनी ओळखलं आणि त्याविरूद्ध आवाज उठवला. चिनी राजदूताला चोरून भेटणाऱ्या राहुल गांधींनी मात्र अडानी- अंबानी ही बकवास सुरूच ठेवली.


ग्रेटा थनबर्गकडून चुकीने उघड झालेल्या टूलकिटमध्येही अंबानींच्या विविध आस्थापनांविरूद्ध निदर्शनं व कारवाया करण्याची सूचना देण्यात आली होती.  जगभरातल्या एनजीओ आणि ॲक्टिव्हिस्टस् चा भारतातील एकाच खासगी कंपनीवर इतका राग असण्याचं कारण काय? काॅर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत त्यांनी पडायचं कारणच काय ? उघड आहे, की हा सगळा गोतावळा कम्युनिस्टांच्या दावणीला बांधलेला आहे व त्यांच्या म्हणजेच चीनच्या इशाऱ्यावर शिकारी कुत्र्यांसारखा भारताच्या आत्मनिर्भरतेचा घास घेण्यासाठी उतावीळ झाला आहे.


या सगळ्या पार्श्वभूमीवर अँटिला प्रकरणाकडे पाहिलं असता हे साधंसुधं प्रकरण नाही हे लक्षात येतं.


उद्योगपतींच्या नावाने खडे फोडण्यात धन्यता मानणारा एक  मोठा वर्ग आपल्याकडे आहे. ते या सुरात सूर मिसळून हा आवाज मोठा करण्याला हातभार लावत आहेत. त्यांनी लक्षात घ्या  हवं की अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला यासारखे भारतीय उद्योगसमूह भारतात संपत्तीची निर्मिती करतात,  हजारो-लाखो रोजगार निर्माण करतात व देशाच्या प्रगतीला हातभार लावतात. त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या चिनी उद्योगांमागे गळेकापू व विधिनिषेधशून्य चिनी सरकार उभं आहे. लोकशाहीची कसलीही बंधनं नसल्यामुळे पडद्यामागे कारस्थानं करून ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यात त्यांच्या साथीला आहे, जगभरातील विद्यापीठं, मीडिया व तथाकथित बुद्धिवंतांवर पोलादी पकड असलेली डावी इकोसिस्टिम.


चीनच्या स्वार्थासाठी भारतात अराजकाचं थैमान घालण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना, उद्योगपतींना शिव्या घालण्याच्या नादात आपण हातभार तर लावत नाही ना, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.


'हिंसा'  हे कम्युनिस्ट सरकारं, जगातील व भारतातील कम्युनिस्ट पक्ष व त्यांचे सहप्रवासी यांचं जाहीर धोरण आहे. त्यामुळे, चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षांच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला संपविण्याचा  प्रयत्न ते करणार हे उघड आहे. आज त्या ठिकाणी अंबानी आहेत, उद्या दुसरं कोणीतरी असेल. भावनात्मक चळवळी, भारतातील तरुणांना भरकटवणारं फसवं तत्वज्ञान, सीमेवरील चकमकी व दबावतंत्र, जागतिक पातळीवरचा प्रचार आणि शेवटी व्यक्तिगत व संस्थात्मक हिंसा अशा सर्वंकष युद्धासाठी भारताला यापुढे तयार रहावं लागेल. हे युद्ध भारत नक्कीच जिंकेल. त्यासाठी प्रत्येकाचा सजग सहभाग मात्र हवा !


अभिजित जोग

Forwarded post.

बघा आपल्या येथील स्वार्थी राजकारणी व त्यांचे चमचे,गुलाम आणि लाचार साथ कुणाला देत आहेत.😡

Share करायचे असेल तर copy व paste करा.🙏🏻

Thursday, March 4, 2021

12:18 AM

Jobs published in Times of India Newspaper 03-03-2021

 Jobs in Times of India Newspaper

Apply for 9 jobs in "Seven Eleven Education Society"
Apply for 9 jobs in "Seven Eleven Education Society"

Jobs in Smt S R Mehta and sir K P Cardiac Institute
Jobs in Smt S R Mehta and sir K P Cardiac Institute

jobs in TMC instruments
jobs in TMC instruments

Jobs in Saroj Entertainment Pvt ltd
Jobs in Saroj Entertainment Pvt ltd

Jobs in JOLLYBOARD LTD
Jobs in JOLLYBOARD LTD

Jobs in Humera khan college and education
Jobs in Humera khan college and education

Jobs in Income Tax Department Co-op. Bank
Jobs in Income Tax Department Co-op. Bank

Sunday, February 3, 2019

1:32 PM

How to join "RAW" india in hindi




how to get job in raw
how to become raw agent after 12

raw india official website

raw agent salary

raw india recruitment 2018

raw recruitment 2018

raw allied service

famous raw agents

how to join raw india in hindi

Thursday, January 24, 2019

6:22 PM

Rlys to hire 2.3L staff in 2 yrs, implement 10% EWS quota




New Delhi:

The railways will undertake another mega recruitment drive in two phases to hire nearly 2.3 lakh employees in the next two years and 10% of these jobs will be reserved for the economically weaker section, Union railway minister Piyush Goyal said on Wednesday.


The railways had kicked off a mega recruitment process to employ over 1.51 lakh 14 months ago, which will be completed by March-April, railway board chairman V K Yadav said.

Goyal said a total of four lakh people will be hired in the next two years. “We have about 12 lakh employees and annually about 50,000 retire. We have planned in advance so that no posts will remain vacant... railways has become the first to implement the 10% EWS quotain jobs,” he said.

Interestingly, ministry officials avoided giving any direct answer to how many jobs have been provided in the past four and half years.

An official release said the first phase of fresh recruitment of 1.31 lakh posts shall be initiated in February-March and completed by April-May, 2020. Then recruitment of 99,000 personnel against vacancies due to retirements shall be initiated.


Goyal cites pvt portal on hiring outlook
Piyush Goyal on Wednesday cited the findings of a reputed private job portal on its “hiring outlook” for the next six months to counter the opposition narrative that the jobs are shrinking in the current regime. Quoting the findings, which claimed that 84% of the recruiters surveyed were expecting an increase in hiring and only 1% felt they would lay off employees, Goyal claimed expectations of the “least lay off” was perhaps projected for the first time in the country’s history.

Friday, August 24, 2018

10:30 PM

Time table of UPSC exam 2018




time table of upsc exam 2018
upsc mains time table 2018
upsc mains exam time table 2018
upsc calendar 2018 pdf
upsc time table 2018
upsc exam date 2019
upsc calendar 2018 pdf download
upsc time table 2019
upsc mains time table 2018 pdf
upsc mains 2017
upsc calendar 2019
upsc mains time table 2016
upsc 2019 syllabus
upsc pdf
daily time table for ias preparation
upsc exam timings
main examination
upsc vom
upsc mains time table 2019
ias essay paper marks
daily time table for ias preparation. pdf
uppsc mains time table 2018
upsconline daf
upsc new policy
upsc time table for study
upsc prelims exam timings 2017
upsc exam date 2018
upsc mains exam date 2017
upsssc calendar 2018
uppsc 2018
upsc 2018 syllabus pdf
uppsc calendar 2018
upsc prelims result 2018
upsc syllabus 2019
upsc 2018 eligibility
upsc mains 2017 result date
vinay mittal
upsc exam 2018 application date
upsc 2019 strategy
upsc prelims exam duration
uppsc mains time table 2017
cse time table 2017
upsc mains timetable 2017
rpsc mains 2018 date
civilserviceindia 2018
ias 2018 review
upsc mains time table 2017
mrunal webinar

10:23 PM

KVPY scholarship amount

KVPY scholarship amount
KVPY scholarship amount


kvpy 2018 marathi
kvpy exam 2018
kvpy registration 2018
kvpy syllabus 2018
kvpy application form 2018
kvpy question papers
kvpy eligibility
kvpy login
kvpy 2017 results
kvpy scholarship amount
kvpy books
kvpy 2017 answer key resonance
kvpy study material pdf free download
arihant books for kvpy
books for kvpy exam
kvpy books buy online
necessary documents for kvpy
kvpy sa biology
how many students are selected for kvpy
kvpy physics notes
kvpy marathi
how to prepare for kvpy sa 2018
kvpy sample papers for class 11 with solution
types of questions in kvpy
important formulae for kvpy
kvpy mock test
kvpy 2017 results date
kvpy 2018 syllabus pdf
kvpy 2017 discussion
kvpy rank predictor 2017
https kvpy online ap1 com index_controller
kvpy scholarship amount
kvpy scholarship amount for class 11
kvpy scholarship amount quora
kvpy scholarship amount for class 12
kvpy scholarship money
kvpy eligibility
kvpy scholarship for engineering students
kvpy application form
kvpy application form 2018
kvpy 2018
kvpy syllabus
kvpy question papers
kvpy books
kvpy 2017 results
kvpy 2017 answer key resonance
annual contingency grant
kvpy scholarship for mbbs students
kvpy scholarship syllabus
how many students are selected for kvpy
kvpy 218
kvpy registration 2017 requirements
kvpy syllabus 2017 class
kvpy institution
kvpy placement
colleges accepting kvpy score
is kvpy important
colleges under kvpy
kvpy login
kvpy cut off 2016
kvpy exam 2018
kvpy marks vs rank
kvpy cut off 2014
kvpy total marks
kvpy exam duration
kvpy chapter weightage 2017
kvpy cut off 2017 quora
cutoff of kvpy 2018
kvpy quora
how to prepare for kvpy sa 2018
important chapters for kvpy sx stream

10:18 PM

Department of industrial policy and promotion recruitment

department of industrial policy and promotion recruitment
department of industrial policy and promotion recruitment

dipp recruitment 2018
dipp recruitment for engineers
industrial policy of india 2017
department of industrial policy and promotion address
dipp recruitment 2017
www dipp nic in recruitment notice
ministry of commerce and industry recruitment of 459 vacancy
department of industrial policy and promotion recruitment 2018
freejobalert
dopt
drdo recruitment 2018
ministry of commerce and industry
fdi policy 2016
foreign investment promotion board
ramesh abhishek
ministry recruitment
dipp registration for startups
consolidated fdi policy 2018
01/cgpdtm/2018
free job alert graduate jobs
new industrial policy of india 2017
dipp recruitment for chemistry
consumer court vacancies
mhrd vacancy
govt jobs in ipr
dipp maharashtra
dipp functions
dipp patent examiner recruitment
importance of industrial policy